प्रत्येकाने डिजीटल डिटॉक्स करणं अत्यंत गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
जेवताना फोनचा वापर करणं टाळा, फोन दूर ठेवा.
Picture Credit: Pinterest
सकाळी उठल्यानंतर पहिली 30 मिनिटे फोनचा वापर करणं टाळा.
Picture Credit: Pinterest
झोपण्यापूर्वी किमान 1 तास स्क्रीनचा वापर करू नका.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडिया, मेसेजिंग आणि अॅप्ससाठी मर्यादित नोटिफिकेशन ठेवा.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी एक वेळ निवडा.
\Picture Credit: Pinterest
रोज किमान 1 तास नो स्क्रीन झोन असा नियम पाळा, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.
Picture Credit: Pinterest
नको असलेले अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमधून डिलीट करा.
Picture Credit: Pinterest