जानेवारी महिन्यात होणार या स्मार्टफोनचे आगमन 

Science Technology

2 January 2026

Author:  हर्षदा जाधव

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला Realme 16 Pro सीरीज लाँच केली जाणार आहे. 

Realme 16 Pro सीरीज

Picture Credit: Pinterest

या सिरीजमध्ये Realme 16 Pro आणि Realme 16 Pro प्लस असे दोन मॉडेल्स असणार आहेत. 

स्मार्टफोन मॉडेल्स

Picture Credit: Pinterest

Redmi जानेवारी महिन्यात Redmi Note 15 5G लाँच करण्याचे प्लॅनिंग करत आहे. 

Redmi Note 15 5G

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनमध्ये 108-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर असू शकतो. 

स्मार्टफोनचे फीचर्स

Picture Credit: Pinterest

Oppo देखील याच महिन्यात Reno 15 सीरीज लाँच करणार आहे. 

Oppo Reno 15 सीरीज

Picture Credit: Pinterest

या सिरीजमध्ये Oppo Reno 15, Oppo Reno 15 Pro आणि Oppo Reno 15 Mini यांचा समावेश असणार आहे. 

स्मार्टफोन मॉडेल्स

Picture Credit: Pinterest

बजेट सेगमेंटमध्ये POCO M8 लाँच केला जाणार आहे. 

POCO M8

Picture Credit: Pinterest

या आगामी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोनचे फीचर्स

Picture Credit: Pinterest