शरीर तुम्हाला थॅंक यू म्हणेल 'अशी' 8 आरोग्यदायी पेय 

lifestyle

13 October, 2025

Author: मयूर नवले

आरोग्यम् धनसंपदा हा आयुर्वेदात सांगितलेला कानमंत्र आहे.

कानमंत्र 

Picture Credit: Pinterest

शरीरासाठी अशी काही आरोग्यदायी पेय आहे जी भारतीय आहेत.

आरोग्यदायी पेय 

बिहारमधील सर्वात लोकप्रिय असं हे पेय आहे.

सत्तू सरबत, बिहार

बेसनपीठ,लिंबाचा रस आणि गुळ यांचं मिश्रण असतं. हे प्यायल्यामुळे डिहायड्रेशचा त्रास होत नाही.

डिहायड्रेशन

मदुराई येथील ठिकाणाचं वैशिषट्य काय तर जिगर थंडा.

जिगर थंडा, तामिळनाडू

दूध, बदाम आणि डींक यांपासून तयार केलेलं हे पेय अत्यंत आरोग्यदायी आहे. रते.

दूध, बदाम आणि डींक

बेलाच्या फळापासून तयार होणारं सरबत पचायला हलकं आहे.

बेल सरबत, उत्तर भारत

बेलाचा गुणधर्म थंडअसल्याने शरिराचा दाह कमी होण्यास हे पेय फायदेशीर आहे.

बेल सरबत, उत्तर भारत

थंडाई जरी होळीत प्यायलं जात असलं तरी तरी शरीरासाठी आरोग्यदायी आहे.

थंडाई, उत्तर भारत

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी या पेयाची मदत होते.

मन्नरी सरबत, दक्षिण भारत

गाजरापासून केलेल्या या पेयामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं.

कांजी, पंजाब

दररोज दिवसातून एकवेळा प्यायल्याने पचनसंस्था सुधारते.

कोकम सरबत,, महाराष्ट्र कोकण