आपण सगळेच जाणतो की आपण पृथ्वीवर राहतो.
Picture Credit: Pinterest
पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते, ज्यात तिला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 1 वर्ष लागते.
म्हणूनच तर पृथ्वीवरील वातावरण बदलते.
चला जाणून घेऊयात की जर पृथ्वी फिरायची थांबली तर काय होईल?
जर पृथ्वी अचानक फिरायची थांबली तर मोठा अनर्थ होईल.
ABC च्या रिपोर्टनुसार, पृथ्वी फिरायची थांबल्यास मोठे प्रलय येईल.
पृथ्वीचा एक भाग सूर्याच्या उष्णतेने सुकून जाईल तर दुसरा थंडीने कुडकुडत राहील.
यामुळे मानवाचे आणि जनावरांचे जगणे कठीण होईल.