www.navarashtra.com

Published Sept 6, 2024

By  Divesh Chavan

Pic Credit - Social Media

जगातील 8 रहस्यमय निर्जन ठिकाणे

चेर्नोबिल दुर्घटनेनंतर रिकामे झालेल्या या शहराला अनेक पर्यटक भेट देतात.

प्रिप्यात, युक्रेन

कोळशाची खाण बंद झाली आणि संपूर्ण बेट निर्जन बनले.

हाशिमा आयलंड, जपान

.

भूस्खलनामुळे नामशेष झालेल्या या गावात लोकं एकटे फिरकण्यासही घाबरतात.

क्राको, इटली

.

हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध गाव वाळवंटात गाडले गेले आहे.

कोलमन्सकोप, नामिबिया

लोकसंख्या अदलाबदलीमुळे हे ऐतिहासिक गाव रिकामे झाले. आज या गावाला भेट देण्यासाठी अनेक लोक येतात.

कायाकॉय, तुर्की

कधीकाळी नौकांसाठी मार्गदर्शक असणारा हा लाइटहाउस आता एकाकी ठिकाणावर उभा आहे.

गुडी आइलंड लाइटहाउस, USA

अमेरिकेतील हे गाव घोस्ट टाऊन म्हणून ओळखले जाते.

बन्नाक, USA

 एकेकाळी सोन्याची खाण म्हणून ओळखले जाणारे हे गाव आज निर्जन आहे. 

बोडी, कॅलिफोर्निया

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे