Published Sept 24, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
महाभारतावर आधारित ८ मराठी कादंबरी
श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी
कर्णाच्या संघर्षांची कथा सांगणारी कादंबरी
या कादंबरीमध्ये कर्णाच्या आयुष्याचा समग्र अभ्यास आहे.
.
पांडवांच्या पराक्रमांची कथा सांगणारी कादंबरी
महाभारताचे धर्म तत्त्वज्ञान सांगणारी कादंबरी
भीष्म पितामहांचे तत्वज्ञान सांगणारी कादंबरी
पांडवांच्या अरण्यवासाची मांडणी करणारी कादंबरी
द्रौपदीच्या पात्रावर आधारित कादंबरी