www.navarashtra.com

Published Sept 10, 2024

By Divesh Chavan

Pic Credit - Social Media

रत्नागिरीमधील भेट देण्यासारखी 8 उत्तम ठिकाणे 

सुंदर समुद्रकिनारी बाप्पाचे मंदिर असलेले हे ठिकाण पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात.

गणपतीपुळे

रत्नागिरी बंदरावर स्थित असलेल्या या किल्ल्यातून सागराचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते.

रत्नागिरी किल्ला

दर्याकिनारी असलेला हा किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 

जयगड किल्ला  

या महालाला ऐतिहासिक महत्व असून एकेकाळी येथे बर्माचे राजा थिबा यांचे वास्तव्य होते.

थिबा पॅलेस 

गणपतीपुळ्याच्या जवळ असलेला हा शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. 

आरे-वारे बीच

.

निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग असणारे मरले बीच सूर्यास्त अनुभवण्याचे प्रमुख केंद्र आहे.

मरले बीच

पावस समर्थ रामदास स्वामी यांचे गाव असून येथे त्यांची समाधी मंदिर स्थित आहे. 

पावस

विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक रत्नागिरीत आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक