Published September 6. 2024
By Tejas Bhagwat (Photo- istockphoto)
उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.
उद्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण असणार आहे.
तसेच अनेकजण आपल्या कुटुंबाला, मित्रांना क्रिएटिव्ह स्टिकर्स पाठवत असतात. व्हाट्सॲपवरून हे स्टिकर्स कसे पाठवायचे ते आपण पाहुयात.
सर्वात प्रथम प्ले स्टोअरवर जाऊन गणेश चतुर्थी २०२४ व्हाट्सॲप स्टिकर्स सर्च करावे.
अनेक थर्ड पार्टी अपसुद्धा उपलब्ध असतात, तुम्ही ते देखील डाउनलोड करू शकता.
ॲपलवर तुम्ही sticker.ly सर्च करून डाउनलोड करू शकता.
अँड्रॉइड आणि ॲपलमध्ये स्टिकर डाउनलोड झाले की तुम्ही शेअर करू शकता. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
स्टिकर्सच्या यादीत गणेश चतुर्थीशी संबंधित सर्व स्टिकर्स पाहायला मिळतील.