अंड्यापासून बनतील अशा  8 झटपट रेसिपीज

Lifestyle

09 February 2026

Author: वेद बर्वे

फेटलेली अंडी, कांदा-मिरची-मीठ मिश्रणासह पॅनवर लगेच तयार

ऑम्लेट

Picture Credit: Pinterest

तेलावर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची परतून त्यात अंडी, मसाले घालून  भुर्जी तयार

अंडा भूर्जी

Picture Credit: Pinterest

ब्रेड अंड-दूध-पिठी साखरेच्या मिश्रणात  बुडवून तव्यावर खरपूस भाजा

फ्रेंच टोस्ट

Picture Credit: Pinterest

पॅनमध्ये अंडं फोडा, पिवळे बलक वरच्या  बाजूला ठेवून त्यावर मिठ, तिखट, मिरपूड  घाला आणि फक्त पांढरी बाजू शिजवा

हाफ फ्राय

Picture Credit: Pinterest

पातळ ऑम्लेट ब्रेड किंवा पराठ्यावर  पसरवून आवडीचे मसाले घालून रोल करा

एग रोल

Picture Credit: Pinterest

उकडलेल्या अंड्यावर मीठ, मिरपूड,  चाट मसाला, लिंबू व शेव घालून खा

बॉइल्ड एग चाट

Picture Credit: Pinterest

उकडलेली अंडी अर्धी कापा. बेसनात  मीठ, लाल तिखट, हळद, अजवाइन थोडं पाणी मिसळून घट्ट पीठ करा.  अंडी पीठात बुडवून गरम तेलात  सोनेरी होईपर्यंत तळा

एग पकोडा

Picture Credit: Pinterest

एग करी

Picture Credit: Pinterest

मसालेदार कांदा-टोमॅटो ग्रेव्हीत उकडलेली अंडी शिजवून घ्या