लव्ह मॅरेजनंतर लोकांना लग्न केल्याचा पश्चाताप अनेक वेळा होतो
Picture Credit: FREEPIK
स्वप्नातली दुनिया आणि खरं जग यामुळे अपेक्षांचं ओझं वाढतं, त्यामुळे प्रेम कमी होतं
सासू-सासऱ्यांशी असलेल्या समस्यांमुळे लग्नानंतर प्रेमामध्ये दुरावा येऊ शकतो
काही कपल्स लग्नाआधीचा वेळ आणि लग्नानंतरचा वेळ यामध्ये तुलना करतात
घाई घाईत लग्न करणं हेसुद्धा लग्न तुटण्याचं मुख्य कारण असू शकतं
नात्यात विश्वासाला महत्त्व असतं, विश्वास नसेल तर नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो