डिनर डेट किंवा ऑफिस पार्टीसाठी हल्ली मुली वेस्टर्न आउटफिटला पसंती देतात
Picture Credit: Pinterest
बॉडीकॉन ड्रेस घालून ग्लॅमरस दिसावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते
मात्र, बॉडीकॉन ड्रेस घालण्यापूर्वी काही स्टायलिंग टिप्स लक्षात ठेवा
ऑफिस पार्टीसाठी बॉडीकॉन ड्रेस घालताना शेपवेअर घालणं चुकवू नका
ड्रेस खरेदी करण्यापूर्वी ड्रेस सैल असेल तर लूक बिघडू शकतो
बॉडीकॉन ड्रेसमध्ये कर्वी फिगर दिसते, त्यामुळे योग्य इनरवेअर घालावी
बॉडीकॉन ड्रेस खरेदी करताना फॅब्रिक घेण्याकडे लक्ष द्या, योग्य फॅब्रिक वापरा
बॉडीकॉन ड्रेसवर हेवी एक्सेसरीज वेअर करू नका