Published Oct 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बद्धकोष्ठता गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्य समस्या आहे,पचन नीट न झाल्यामुळे हा त्रास होऊ शकतो
फायबरयुक्त पदार्थ खावे. ब्राउन राइस, क्विनोओ, ओट्स, फळे, भाज्या, हायड्रेटेड राहवे
फायबर, न्यूट्रिएंट्स, पोषक घटक आणि हायड्रेशनसाठी स्मूदा हा चांगला उपाय
पिकलेल्या केळ्याचे तुकडे, पालक, बदाम, चिया सीड्स दुधासोबत ब्लेंड कराव्या, त्यात मध मिसळा
बेरी, ग्रीक योगर्ट, संत्र्याचा रस, फ्लेक्स बिया ब्लेंडरमध्ये मिक्स करा, ग्लासमध्ये काढून प्या
.
पालक, नारळ पाणी, केळी आणि लिंबूसह अर्धे एवोकॅडो स्मॅश करून मिक्स करा
अननस आणि केळ्याचे तुकडे करून ब्लेंड करा, स्मूदी तयार
नासपतं, चिया सीड्स, बदाम, दूध आणि मधासोबत मिक्स करून स्मूदी तयार करा
पपई, योगर्ट आणि मध टाकून ब्लेंड करा, क्रीमी होईपर्यंत ब्लेंड करा