Published Sept 12, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Canva
मुलांसाठी सत्यनारायणाची 10 मॉडर्न नावे
सत्यनारायण देवाच्या नावावर आधारित ईशान नावाचा अर्थ आहे स्वामी अथवा ईश्वर
अर्जुनाला कृष्ण या नावाने हाक मारत होते, धनुर्धर असा या नावाचा अर्थ असून मुलासाठी उत्तम पर्याय आहे
ट्रेंडिंग नाव हवं असेल तर या नावाचा वापर करू शकता. आरिव अर्थात मुलगा असा याचा अर्थ होतो
.
दोन अक्षरी क्युटसे असणारे हे नाव म्हणजे सूर्य वा चंद्राचे किरण अशा अर्थाने वापरले जाते, तसंच दृष्टी असाही त्याचा अर्थ होतो
.
सत्यनारायणाच्या नावावरून प्रेरित असणारे हे अत्यंत ट्रेंडी आणि प्रसिद्ध नाव आहे. जीवंत असा या नावाचा अर्थ आहे
प्रत्येकाला मोहून घेणारा असा व्यक्ती हा या नावाचा अर्थ असून देवाचा अंश म्हणून तुम्ही या नावाचा वापर करू शकता
शुभ अथवा अत्यंत मंगलमय असा या नावाचा अर्थ असून सत्यनारायण हे शुभ कार्यासाठीच असते
आयुष्याला नवी दिशा देणे असा या नावाचा अर्थ असून भगवान सत्यनारायणावरून प्रेरित नाव आहे
हे नाव भगवान कृष्णाला अर्थात सत्यनारायणाला सूचित करते. जो प्रथम कारण आहे असा याचा अर्थ आहे
अनंत आणि अफाट असा या नावाचा अर्थ असून सत्यनारायणाप्रमाणेच अगाध लीला यामध्ये समाविष्ट आहेत