अनेकजण फक्त गाणी ऐकण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी ईअरबड्स वापरतात.
Picture Credit: pinterest
ईअरबड्समध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्याबाबत 90 टक्के लोकांना माहिती नाही.
Picture Credit: pinterest
ईअरबड्समुळे फोनला हात न लावता कॉल रिसीव्ह किंवा कट करू शकतात.
Picture Credit: pinterest
ईअरबड्समधील टच कंट्रोल फीचर गाणी सुरु करण्याची आणि बदलण्याची सुविधा देतो.
Picture Credit: pinterest
ईअरबड्समधील ट्रांसपेरेंसी किंवा एम्बिएंट मोड बाहेरील आवाज कमी करते.
Picture Credit: pinterest
फाइंड माय ईयरबड्स फीचरमुळे हरवलेले ईअरबड्स शोधू शकता.
Picture Credit: pinterest
लो-लेटेंसी मोड ऑडिओ आणि व्हिडीओमधील अंतर कमी करते.
Picture Credit: pinterest
लाईव्ह ट्रांसलेशन आणि स्मार्ट AI फीचर्समुळे संभाषण अधिक सोपे होतं.
Picture Credit: pinterest