तुम्ही आणि तुमचा मित्र दिवसातून किमान एक स्नॅप एकमेकांना पाठवता, तेव्हा स्ट्रिक तयार होते.
Picture Credit: pinterest
जर २४ तासांच्या आधी तुम्ही रोज स्नॅप पाठवला नाही तर स्ट्रिक तुटते.
Picture Credit: pinterest
त्यामुळे रोज स्नॅप पाठवण्यात नियमितपणा असणं गरजेचं आहे.
Picture Credit: pinterest
स्नॅपचॅट स्ट्रिक कायम ठेवण्यासाठी रोज किमान एक फोटो किंवा व्हिडीओ पाठवणं गरजेचं आहे.
Picture Credit: pinterest
जर तुम्हाला स्नॅप पाठवणं लक्षात राहत नसेल तर नोटिफिकेशन ऑन करा.
Picture Credit: pinterest
स्ट्रिक तुटण्यापूर्वी तुम्हाला स्नॅपचॅटकडून नोटिफिकेशन पाठवली जाते.
Picture Credit: pinterest
रोज एक वेळ निश्चित करा जेव्हा तुम्ही न चुकता रोज स्नॅप पाठवू शकता.
Picture Credit: pinterest
स्ट्रिक तुटल्यास तुम्हाला रिस्टोअर करण्याचा पर्याय देखील मिळतो.
Picture Credit: pinterest