लॅपटॉपचे सीक्रेट फीचर्स तुम्हाला माहिती आहेत का?

Science Technology

4 February 2026

Author:  हर्षदा जाधव

लॅपटॉपमध्ये एकाच स्क्रीनवर तुम्ही अनेक डेस्कटॉप ओपन करू शकता. 

अनेक डेस्कटॉप

Picture Credit: Pinterest

क्लिपबोर्ड हिस्ट्रिमध्ये कॉपी केलेले अनेक टेक्स्ट/इमेज सेव्ह होतात.

कॉपी टेक्स्ट/इमेज

Picture Credit: Pinterest

सर्व सेटिंग्ज

गॉड मोड सक्रिय केल्यास लॅपटॉपच्या जवळपास सर्व सेटिंग्ज एकाच फोल्डरमध्ये उपलब्ध होतात. 

Picture Credit: Pinterest

स्प्लिट स्क्रीन फीचरच्या मदतीने तुम्ही अनेक अ‍ॅप्स एकाच वेळी वापरू शकता. 

स्प्लिट स्क्रीन

Picture Credit: Pinterest

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स बंद केल्यास रॅम वाढते आणि काम अधिक जलद होते. 

लॅपटॉप रॅम 

Picture Credit: Pinterest

स्टोरेज सेन्स चालू ठेवला तर लॅपटॉपमधील अनावश्यक फाइल्स आपोआप डिलीट होतात. 

अनावश्यक फाइल्स

\Picture Credit: Pinterest

डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी नाईट मोडचा वापर करू शकता.

नाईट मोड

Picture Credit: Pinterest