20 ते 30 वयातील बहुतांश मुली घरच्यांच्या निर्णयावर अवलंबून असतात.
Picture Credit: Pinterest
या मुली नेमक्या कुठे चुकतात ते जाणून घेऊयात.
Picture Credit: Pinterest
चुकीच्या व्यक्तीशी लग्न करतात, केवळ वय झालंय म्हणून
Picture Credit: Pinterest
करिअरबाबतचे निर्णय आई-वडिलांच्या इच्छेनुसार निवडतात, स्वतःच्या आवडीनुसार नाही.
Picture Credit: Pinterest
भावनिक कमकुवतपणामुळे रिलेशनशिपमध्ये अडकतात, जिथे कुठवलंही भविष्य नाही.
Picture Credit: Pinterest
आर्थिक स्वावलंबनाकडे दुर्लक्ष करतात, आणि पुढे सासरच्या मंडळींवर अवलंबून राहतात
आई-वडीलांच्या भीतीने प्रेम लपवतात, आणि नंतर चुकीच्या माणसाशी लग्न करतात
सेटलमेंट म्हणजे फक्त चांगला नवरा समजतात, स्वतःचं आयुष्याचं प्लॅनिंग करत नाही.
स्वतःचा निर्णय घेण्याची हिम्मत करत नाहीत.
खऱ्या पॅशनकडे दुर्लक्ष करतात, समाज काय म्हणेल याकडे लक्ष देतात.
एकदाच मिळणाऱ्या संधीला गमावतात, कारण घरातून पाठिंबा बसतो.