हे आहेत सेल्फी कॅमेरावाले बेस्ट स्मार्टफोन 

Science Technology

8 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

प्रत्येक व्यक्तीला सेल्फी काढायला आवडते

सेल्फी काढणं

Picture Credit: Pinterest

आता आम्ही तुम्हाला बेस्ट सेल्फी कॅमेरावाले 5 स्मार्टफोन्स सांगणार आहोत

5 स्मार्टफोन्स

Picture Credit: Pinterest

फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या 8/128 GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे

Poco X7 

Picture Credit: Pinterest

या स्मार्टफोनची किंमत 8/256 GB व्हेरिएंटसाठी 31,999 रुपये आहे

Nothing Phone 3a Pro 

Picture Credit: Pinterest

या स्मार्टफोनच्या 8/256 GB व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 37,999 रुपये आहे

Vivo T4 ultra 

Picture Credit: Pinterest

12 MP फ्रंट कॅमेरासह या स्मार्टफोनच्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 54,900 रुपये आहे 

iPhone 16e

32 MP फ्रंट कॅमेरासह अ‍ॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत 54,998 रुपये आहे 

OnePlus 13s

हा लेख केवळ माहितीसाठी देण्यात आला आहे, यामध्ये नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही

टीप