Published Sept 30, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
चहा पिण्याची योग्य पद्धत माहित्ये का?
चहा तुम्ही नियमित पित असाल पण चहा पिण्याची योग्य पद्धत काय आहे माहीत आहे का?
चहा पिण्याने अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते. मात्र त्याचे कारण म्हणजे तुम्ही योग्यरित्या चहा पित नाही
तुम्ही नियमित एका टिपचा वापर करून योग्य पद्धतीने चहा पित असाल तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही
.
डाएटिशियन स्वाती बिश्नोई यांनी सांगितल्याप्रमाणे चहा तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करतो
.
यामुळेच चहा वा कॉफी पिण्यापूर्वी तुम्ही पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे आणि यामुळे शरीरावर चांगले परिणाम होतात
चहाची pH लेव्हल ही 6 असून चहापूर्वी पाणी पिण्याने ही pH लेव्हल संतुलित राहते
याशिवाय चहा पिण्याचे प्रमाण तुम्ही योग्य ठेवा, दिवसातून केवळ 2-3 कप चहा पिणे योग्य ठरेल
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही