6 नवीन Bikes येणार, पाहा कोणत्या?
Picture Credit: pinterest
कंपनीने 2026 मध्ये अनेक नवीन Pulsar मॉडेल्स आणण्याची योजना आखली आहे. आता आणखी काही अपडेटेड बाईक्स आणि नवीन मॉडेल्स येण्याची शक्यता आहे.
Picture Credit: pinterest
Pulsar NS125च्या अपडेटेड व्हर्जनची शक्यता आहे. लूकसोबत फीचर्स आणि हार्डवेअरमध्येही बदल मिळू शकतात.
Picture Credit: pinterest
NS160च्या अपडेटेड मॉडेलकडेही लक्ष आहे. Bajaj या सेगमेंटमध्ये नवीन फीचर्स आणि तंत्रज्ञान आणू शकते.
Picture Credit: pinterest
Pulsar NS200च्या अपडेटेड व्हर्जनची चर्चा आहे. स्पोर्टी डिझाइनसोबत फीचर्समध्ये अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे.
Picture Credit: pinterest
Bajajच्या दमदार Pulsar NS400Zलाही अपडेट मिळण्याची शक्यता आहे. ही बाइक Pulsar रेंजमधील प्रीमियम पर्याय म्हणून पुढे राहणार आहे.
Picture Credit: pinterest
Bajaj नवीन Adventure बाइकवर काम करत असल्याचे रिपोर्ट्स आहेत. ही बाइक ऑफ-रोड आणि टूरिंग ग्राहकांना लक्षात घेऊन आणली जाऊ शकते.
Picture Credit: pinterest
उर्वरित मॉडेल्सपैकी काही अपडेटेड व्हर्जन किंवा नवीन मोटरसायकल असू शकतात. Bajajचा 2026 मधील भर मोठ्या प्रमाणावर नवीन variants आणि Pulsar अपडेट्सवर आहे.
Picture Credit: pinterest
Pulsar NS रेंजचे अपडेट्स आणि नवीन Adventure बाइक यामुळे Bajajच्या पोर्टफोलिओमध्ये मोठी हालचाल होणार आहे.
Picture Credit: pinterest