Keeway Hypevolt-R vs TVS X: Rangeपासून Featuresपर्यंत कोण सरस?

Automobile

27 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Keeway Hypevolt-R — ₹1.99 लाख TVS X — ₹2.66 लाख दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. म्हणजे TVS X साठी तब्बल ₹67,141 जास्त मोजावे लागतात.

किंमतीत कोण स्वस्त?

Picture Credit: tvsmotor

Keeway Hypevolt-R — 180 km TVS X — 159 km Hypevolt-R मध्ये 5.04kWh बॅटरी आहे, तर TVS X मध्ये 4.44kWh बॅटरी मिळते. कागदावर Keeway ची रेंज 21 km अधिक आहे.

रेंजमध्ये कोण पुढे?

Picture Credit: keeway

Hypevolt-R: 115 kmph TVS X: 110 kmph Keeway मध्ये 12kW पीक पॉवर मिळते, तर TVS X मध्ये 11.7kW. म्हणजे परफॉर्मन्समध्येही Keeway ला किंचित आघाडी आहे.

स्पीडमध्येही Keeway पुढे

Picture Credit: keeway

Hypevolt-R — 0-80%: 3 तास TVS X — 0-80%: 4 तास मोठी बॅटरी असूनही Keeway Hypevolt-R चार्जिंगमध्ये 1 तासाने पुढे आहे. रोजच्या वापरात हा फरक उपयोगी ठरू शकतो.

चार्जिंगमध्ये कोण भारी?

Picture Credit: tvsmotor

TVS X: 175mm Ground Clearance Hypevolt-R: 130mm इथे TVS X ची स्पष्ट आघाडी आहे. भारतीय रस्त्यांवरील खड्डे आणि स्पीड ब्रेकरसाठी जास्त ग्राउंड क्लिअरन्स फायदेशीर ठरू शकते.

खराब रस्त्यांसाठी कोण?

Picture Credit: tvsmotor

Hypevolt-R: 27 लिटर TVS X: 19 लिटर Underseat storage मध्ये Keeway पुढे आहे. हेल्मेट, रेन गियर किंवा रोजच्या वस्तू ठेवण्यासाठी 8 लिटर अतिरिक्त जागा मिळते.

मोठ्या जागेची गरज?

Picture Credit: keeway

दोन्ही स्कूटरमध्ये TFT स्क्रीन, Bluetooth, USB चार्जिंग आणि 3 Riding Modes आहेत. पण Hypevolt-R मध्ये Dual-Channel ABS, Traction Control आणि 14-inch wheels मिळतात. TVS X मध्ये rear monoshock आणि 175mm ground clearance यांसारखे फायदे आहेत.

फीचर्समध्ये कोणाचा हात वर?

Picture Credit: tvsmotor

Value + Range + Storage हवंय? → Keeway Hypevolt-R Sporty Design + Ground Clearance + Agile Handling हवंय? → TVS X कागदावर पाहता कमी किंमत, जास्त रेंज आणि मोठी बॅटरी यामुळे Hypevolt-R अधिक Value-for-Money पॅकेज दिसतो.

मग कोणता EV Scooter घ्यावा?

Picture Credit: keeway