www.navarashtra.com

Published Dec 05  2024

By Divesh Chavan

भारतातली अशी बस जी आपल्याच देशात येण्यासाठी शेजारच्या देशातून येते 

Pic Credit -   iStock

देशात अशा अनेक बस आहेत, जे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. पण एक बस अशी आहे जी दुसऱ्या राष्ट्रात जाऊन येते.

दुसऱ्या देशात एन्ट्री

देशातील त्रिपुरा ते कोलकाता व्हाया ढाका अशी बस सर्व्हिस बांगलादेशातून होऊन पुन्हा भारतात येते.

बस सर्व्हिस

बसीला अगरतलावरून ढाका येण्यास 4 तासांचा कालावधी लागतो.

किती वेळ लागतो?

बसीला ढाका वरून कोलकाता येण्यास 19 तासांचा कालावधी लागतो. दरम्यान, ढाका येथे स्टॉपेज दिला जातो.

ढाका ते कोलकाता

या बस सर्विसची सुरुवात 2003 मध्ये करण्यात आली होती, कोविड दरम्यान याला थांबवण्यात आले होते.

सुरुवात

.

2022 मध्ये या सर्विसला पुन्हा सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, बांगलादेशमध्ये या बसीवर हल्लाही झाला होता.

हल्ला 

.

या बसीमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पासपोर्ट गरजेचा आहे.

पासपोर्ट 

.

मधासोबत खा ड्रायफ्रूट्स, मिळते ताकदच ताकद