e (7)

मधासोबत ड्रायफ्रूट्स खाल्ल्यास मिळते भरपूर ताकद

मधासोबत ड्रायफ्रुट्स खाणे चविष्ट तर असतेच पण ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. दोन्हीमध्ये भरपूर पोषक असतात. कोणते ड्रायफ्रूट्स मधासोबत खावे. बदाम, काजू, अक्रोड, अंजीर मधासोबत खाल्ल्याने मिळते ताकद
Published on: 
Updated on: 

ड्रायफ्रूट्स

dry fruits and honey (2)

ड्रायफ्रूट्स शरीरासाठी फायदेशीर मानले जातात, अनेक पोषक घटक असतात

बदाम

dry fruits and honey (3)

व्हिटामिन ई, फायबर मोठ्या प्रमाणात असते, मधासोबत खाल्ल्यास हाडं मजबूत होतात

काजू

dry fruits and honey (4)

प्रोटीन,झिंक,लोह मोठ्या प्रमाणात आढळते. एनर्जी मिळते मधासोबत खाल्ल्यास, इम्युनिटी वाढते

अक्रोड

dry fruits and honey (5)

ओमेगा-3 फॅटी एसिड खूप प्रमाणात आढळतात, त्यामुळे मेंदू एक्टिव्ह राहतो.

किशमिश

dry fruits and honey (6)

लोह आणि पोटॅशिअमयुक्त किशमिश जास्त प्रमाणात असते, मधासोबत खाल्ल्यास चांगला परिणाम होतो

.

अंजीर

dry fruits and honey (7)

फायबर आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते, मधासोबत खाल्ल्यास फायदेशीर

.

कसे खावे

dry fruits and honey (8)

सकाळी रिकाम्या पोटी मधासोबत ड्रायफ्रूट्स खावे, शरीरासाठी जास्त उपयोगी ठरते

.

green peas (3)

थंडीच्या दिवसात मटार खाण्याचे काय आहेत फायदे?

संबंधित बातम्या

No stories found.