www.navarashtra.com

Published Nov 9,  2024

By  Harshada Jadhav

या देशातील लोकं इंटरनेट वापरत नाहीत!

Pic Credit -  pinterest

आपल्याला संपूर्ण जगासोबत जोडून ठेवण्याचं माध्यम म्हणजे इंटरनेट.

इंटरनेट 

इंटरनेटमुळे आपल्याला संपूर्ण जगाची माहिती मिळते. सध्याच्या डिजीटल जगात प्रत्येकजण अगदी सहज इंटरनेटचा वापर करत आहे. 

माहिती

जगात सर्वत्र इंटरनेटचा वापर आवश्यक झाला आहे. इंटरनेटशिवाय आपली अनेक कामं अडू शकतात.

आवश्यक 

तुम्हाला माहित आहे का, एक देश असा आहे की जिथे अजूनही इंटरनेटचा वापर केला जात नाही.

माहीत आहे का? 

आजही जगात एक असा देश आहे, जिथे 0% इंटरनेट वापरले जाते.

जाणून घ्या 

ज्या देशात अजिबात इंटरनेटचा वापर केला जात नाही, तो देश आहे उत्तर कोरिया.

उत्तर कोरिया

जगातील सर्वात रहस्यमय देश अशी उत्तर कोरियाची ओळख आहे. हा देश बाहेरच्या जगापासून पूर्णपणे अलिप्त राहतो.

ओळख

या देशात इंटरनेटचा वापर अत्यंत मर्यादित आहे. 

मर्यादित 

उत्तर कोरियामध्ये इंटरनेटऐवजी स्थानिक नेटवर्क म्हणजेच इंट्रानेट वापरला जातो.

स्थानिक नेटवर्क

या इंट्रानेटवर केवळ सरकार मान्यताप्राप्त वेबसाइट आणि माहिती उपलब्ध आहे.

माहिती 

इंटरनेटमुळे लोकांच्या मनात चुकीचे विचार निर्माण होऊ शकतात, असे उत्तर कोरियाच्या सरकारचे मत आहे.

सरकार