कमी बजेटमध्ये SUV खरेदी करण्याचा विचार असेल, तर हे पर्याय नक्की पाहा.
Picture Credit: Pinterest
Nissan Magnite ही या यादीतील सर्वात स्वस्त SUV पैकी एक आहे. • सुरुवातीची किंमत: 5.68 लाख • CNG, AMT आणि Turbo पर्याय • 360° कॅमेराही उपलब्ध
Picture Credit: Pinterest
5.81 लाखांपासून Kiger Renault Kiger मध्ये पेट्रोल आणि Turbo-पेट्रोल पर्याय मिळतात. • किंमत: 5.81 लाखांपासून • AMT आणि CVT पर्याय • 405 लिटर बूट स्पेस
Picture Credit: tata
Picture Credit: Pinterest
6.85 लाखांत मिळतो Fronx! Maruti Suzuki Fronx ची सुरुवात 6.85 लाखांपासून होते. तर Toyota Taisor 7.43 लाखांपासून उपलब्ध आहे. • Fronx मध्ये CNG आणि Turbo पर्याय • Taisor मध्ये CNG आणि AMT पर्याय
7.40 लाखांत Nexon! Tata Nexon मध्ये 10 लाखांच्या आतही अनेक पर्याय मिळतात. • सुरुवात: 7.40 लाख • पेट्रोल, CNG आणि डिझेल • AMT पर्याय • 6 एअरबॅग्स स्टँडर्ड
Picture Credit: tata
Picture Credit: Pinterest
Pure Grey हा Aeris च्या कलर पॅलेटमधील आणखी एक Grey पर्याय आहे. रोजच्या वापरासाठी सोबर लुक देणारा रंग.
Picture Credit: Pinterest
कारसाठी White रंगाची क्रेझ कायम आहे. Pristine White Aeris ला स्वच्छ, सिंपल आणि प्रीमियम लुक देतो.
Picture Credit: Pinterest
7.79 लाखांपासून • Turbo पेट्रोल आणि डिझेल • 5-Star Bharat NCAP रेटिंग • 9.99 लाखांत Automatic पर्याय
Picture Credit: Pinterest
Hyundai Venue की Kia Syros? Hyundai Venue: 8 लाखांपासून • पेट्रोल, Turbo आणि डिझेल पर्याय Kia Syros: 8.42 लाखांपासून • Turbo-पेट्रोल • 10.25-इंच टचस्क्रीन • 6 एअरबॅग्स स्टँडर्ड
Picture Credit: Pinterest
10 लाखांच्या आत SUV घ्यायची असेल तर Magnite, Kiger, Fronx, Nexon, Brezza, Sonet, Taisor, Kylaq, XUV 3XO, Venue आणि Syros असे अनेक पर्याय आहेत.
Picture Credit: Pinterest