राजेशाही घराण्याचा वारसा भारताला खूप पुर्वापार लाभलेला आहे.
Picture Credit: Pinterest
शौर्य, प्रतिष्ठा आणि श्रीमंती याला इतिहास साक्ष आहे.
असंच राजेशाही थाटाचा उत्तम नमुना म्हणजे भारतातील काही राजवाडे आहेत.
असफ जाही हे हैदराबादमधील मोठं राजघराणं होतं.
जुने राजवाडे, पारंपरिक अंगण, आणि शाही कार आणि कलेसाठी हे घराणं आजही प्रसिद्ध आहे.
राजपूत-मुघल काळातील ही भव्य वास्तू आहे.
शाही निवासस्थाने, संग्रहालये हे याचे वैशिष्ट्ये आहेत.
टेकडीवर वसलेले, व्हेनेशियन झुंबर, आणि पारंपरिक निजामशाहीचा थाट येथे अनुभवायला मिळतो.