चार्जर खराब झाला की आपण स्वस्तातला चार्जर वापरतो.
Picture Credit: Pinterest
डुप्लिकेट चार्जरमुळे बॅटरी खराब होते आणि तिची क्षमता कमी होते.
Picture Credit: Pinterest
चार्जर कमी वेळेत जास्त गरम होऊन धोका निर्माण होतो.
Picture Credit: Pinterest
डुप्लिकेट चार्जरमुळे मोबाईलचे होते नुकसान.
Picture Credit: Pinterest
चार्जिंग खूप स्लो होते.
Picture Credit: Pinterest
चार्जिंग स्लॉट खराब होतो.
\Picture Credit: Pinterest
स्लो चार्जिंगमुळे विजेचा अतिप्रमाणात वापर होतो.
Picture Credit: Pinterest
शॉर्ट सर्किट होऊन स्फोट होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest