स्पेशल फोर्ससाठी खास बनवलेल्या ५ चिलखती गाड्या

Automobile

30 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

SPG पंतप्रधान आणि VVIP व्यक्तीं

भारतातील SPG पंतप्रधान आणि इतर VVIP व्यक्तींच्या सुरक्षेसाठी खास गाड्या वापरल्या जातात. 

Picture Credit: Pinterest

चिलखती गाड्या

तुम्हाला माहिती आहे का त्या खास चिलखती गाड्या तयार केल्या जातात.

Picture Credit: Pinterest

स्पेशल फोर्स

या गाड्यांमध्ये गोळीबार आणि बॉम्बस्फोटही झेलण्याची ताकद असते. विशेष म्हणजे या गाड्या स्पेशल फोर्समध्ये वापरल्या जातात.

Picture Credit: Pinterest

अशा खास ताकदवान गाड्यांवर एक नजर मारुया.

ताकदवान गाड्या

Picture Credit: Pinterest

ही एक आलिशान लिमोझिन राष्ट्रपतींच्या ताफ्यात वापरली जाते. ही एक आलिशान गाडी असून ही स्फोट आणि गोळीबारापासून संरक्षण, रन फ्लॅट टायर्स आणि अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली ही तिची खासियत आहे.

Mercedes Maybach S600 Pullman Guard

Picture Credit: Pinterest

ही पंतप्रधान आणि परदेशी मान्यवरांच्या प्रवासासाठी वापरली जाणारी ही कार VR10 दर्जाच्या बॅलिस्टिक संरक्षणासह येते. जाड बुलेटप्रूफ काचा, फायर सप्रेशन आणि सेल्फ सीलिंग फ्युएल टँक यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

Mercedes Maybach S650 Guard 

\Picture Credit: Pinterest

SPG च्या ताफ्यातील सर्वात विश्वासार्ह SUV पैकी एक. बॉडी, बॉम्ब-प्रतिरोधक संरक्षण देणारी आहे.

Toyota Land Cruiser

Picture Credit: Pinterest

Hilux पायलट वाहन म्हणून तर Foetuner VVIP ताफ्यात जॅमर वाहन म्हणून वापरली जाते. SPG वर्जनमध्ये अतिरिक्त आर्मर आणि रन फ्लॅट टायर्स दिलेले असतात.

Toyota Hilux आणि Fortuner 

Picture Credit: Pinterest

ही आर्मर्ड SUV स्फोट, ग्रेनेड हल्ले आणि गोळीबारापासून संरक्षण देते. यामध्ये ऑक्सिजन सप्लाय, फायर सप्रेशन सिस्टीम आणि आपत्कालीन कम्युनिकेशन फीचर्स दिले आहेत.

Range Rover Sentinel

Picture Credit: Pinterest

या गाड्यांमध्ये प्रगत बुलेटप्रूफ तंत्रज्ञान, स्फोट-प्रतिरोधक रचना, रन-फ्लॅट टायर्स आणि VVIP सुरक्षेसाठी आवश्यक असलेली उपकरणे दिली जातात.

या गाड्या इतक्या का खास आहेत?

Picture Credit: Pinterest