अपचन आणि गॅस संबंधित त्रास अनेकांना जाणवतात.
पोट फुगणं यासाराखी समस्या तुम्हाला वारंवार जाणवत असेल घरगुती रामबाण उपाय करु शकता.
पोटातील अग्नी मंदावला असेल तर जेवलेलं अन्न पचण्यास त्रास होतो.
त्यामुळे जरा जरी खाल्ल तरी पोट फुगतं.
असा त्रास जर तुम्हालाही वारंवार जाणवत असेल तर आलं गुणकारी आहे.
आल्याचा किस आणि सैंधव मीठ एकत्र करा.
जेवताना मध्य़े मध्ये या दोन्हींच मिश्रण खा.
यासगळ्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत होईल.