गव्हाच्या पिठात थोडेसे मीठ आणि पाणी टाकून मऊ पीठ मळून घ्या. झाकून १० मिनिटे बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, उकडलेला कॉर्न, ओरेगानो, चिली फ्लेक्स आणि मीठ एकत्र करून मिश्रण तयार करा.
Picture Credit: Pinterest
पीठाचे दोन समान गोळे करून दोन लाट्या लाटा. एका लाटीवर पिझ्झा सॉस लावा आणि त्यावर तयार मिश्रण पसरा.
Picture Credit: Pinterest
वरून किसलेले चीज घालून दुसरी लाटी त्यावर ठेवून कडा बंद करा आणि पराठा हलक्या हाताने लाटा.
Picture Credit: Pinterest
तवा गरम करून त्यावर पराठा ठेवा आणि दोन्ही बाजूंनी बटर किंवा तुपात खरपूस भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम पिझ्झा पराठा केचप किंवा मायोनीजसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest