स्ट्रीट स्टाईल मसाला टोस्ट रेसिपी

Life style

02 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

कढईत थोडं तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून परतवा.

आलं-लसूण पेस्ट

Picture Credit: Pinterest

आता त्यात चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून थोडा वेळ परतवा जोपर्यंत तो नरम होतो.

भाज्या परता

Picture Credit: Pinterest

हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकून चांगलं मिक्स करा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

उकडलेले बटाटे कुस्करून त्यात टाका आणि मिश्रण एकत्र करा. कोथिंबीर घालून थोडं शिजवा. मसाला थंड होऊ द्या.

बटाटे घाला

Picture Credit: Pinterest

ब्रेड स्लाइसवर बटर लावा आणि त्यावर तयार मसाला थापून पसरवा.

ब्रेडवर मसाला लावा

Picture Credit: Pinterest

टोस्टर, तवा किंवा पॅनवर ब्रेड टोस्ट करा. हवं असल्यास वरून थोडं चीज टाकू शकता.

बारीक कांदा

Picture Credit: Pinterest

गरमागरम मसाला टोस्ट तयार आहे! टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest