Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
मुंबई म्हटलं की, अनेकांना गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि सीलिंक आठवतो.
असं असलं तरी या गजबलेल्या शहराच्या कुशीत मनाला भुरळ पाडणारी ठिकाणं देखील आहेत.
मरीन ड्राईव्ह प्रमाणेच वांद्रे येथील कार्टर रोड परिसर देखील तितकाच मन वेधून घेतात.
मढ आयलंड हे मालाड येथील ठिकाण आहे.
मढ आयलंड हे मुख्यतः मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाचं गाव आहे.
मुंबईच्या आडवाटेला असलेली दोन किनारे एकमेकांना जोडलेले आहेत. ते म्हणजे उत्तन गोराई.
शांत आणि स्वच्छ असलेला हा बिच बोरीवलीवरुन जवळ आहे.
मुंबईतील वरळी भागात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर १६७५ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधलेला ऐतिहासिक किल्ला आहे.
मुंबईतील पहिले एलिव्हेटेड निसर्ग ट्रेल आहे, जे ३० मार्च २०२५ रोजी सर्वांसाठी खुलं करण्यात आले.
वॉकवे ४८५ मीटर लांब असून, २.४ मीटर रुंद आहे
या वॉकवेच्या मार्गावर गुलमोहर, जांभूळ, बदाम आणि वड यांसारख्या विविध झाडांनी वेढलेले आहे .