दागिने तयार करण्यासाठी 24 कॅरेटचं सोनं का नाही वापरत? 

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

सण असो किंवा लग्न, सोनं खरेदी करणे नेहमीच शुभ मानले जाते.

सोनं 

या वर्षी सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. 

किंमत

कधी विचार केलाय का २४ कॅरेट सोन्यापासून दागिने का बनवले जात नाहीत?

२४ कॅरेट

सर्वात शुद्ध सोने २४ कॅरेट मानले जाते. हे सोने ९९.९ टक्के शुद्ध आहे.

शुद्ध सोने

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोने भेसळयुक्त आहे.

भेसळयुक्त 

बहुतेक सोनार दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट किंवा १८ कॅरेट वापरतात.

सोनार 

२४ कॅरेट सोने खूप लवचिक असते आणि ते सहजपणे तुटू शकते.

लवचिक 

जर दागिने बनवताना भेसळ केली नाही तर ते इतके लवचिक होईल की ते हातानेही तोडता येईल.

भेसळ