Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
शांत स्वभाव, जबाबदारीसाठी ओळखले जातात. विश्वासार्ह असतात या व्यक्ती
या ब्लड ग्रुपच्या व्यक्ती भावनिक आणि संवेदनशील असतात, भावना पटकन व्यक्त करत नाहीत
या व्यक्ती अतिशय विश्वासार्ह आणि शिस्तप्रिय असतात. मन लावून काम करतात. कामावर लक्ष देतात
शांत आणि दयाळू असल्याने या व्यक्तींना पटकन राग येत नाही, कठीण परिस्थितीचा सामना करतात
इम्यून सिस्टीम कमकुवत असते, आजारपण लवकर येते, डाएटकडे लक्ष द्यावे
A पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीचं टीमवर्क चांगल असतं. टीमवर्कवर विश्वास ठेवतात