www.navarashtra.com

Published Jan  24,  2025

By  Trupti Gaikwad

'या' रक्तगटाची माणसं समजात असतात लोकप्रिय

Pic Credit - iStock

रक्तगटानुसार एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो.

 स्वभाव

समाजात क्रिएटिव्ह माणसांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं.

महत्त्व 

क्रिएटिव्ह माणसं समजात फार लोकप्रिय असतात.

लोकप्रिय 

अशी माणसं मैत्री शेवटपर्यंत निभावतात.

मैत्री

या माणसांना खोटं वागणं सहन होत नाही.  

खोटं वागणं 

अशी बहुतांश  क्रिएटीव्ह  माणसं A + रक्तगटाची असतात.  

 A + रक्तगट

स्किन केअर न केल्यास डार्क  सर्कल्स येऊ शकतात.

प्रमाणिक 

अशी माणसं त्यांच्या करियरसाठी खूप मेहनत घेत असतात.

मेहनत