Published Jan 11, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवीची लेक जान्हवी आणि खुशी दोघीही फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.
लवकरच खुशी कपूर ‘लव्हयापा’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर डेब्यू करणार आहे.
तिने आगामी चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
अभिनेत्रीने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी खास वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट शेअर केले.
अभिनेत्रीचा हे खास आऊटफिट सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेले आहे.
डायनिंग रेड ड्रेस वेअर करून अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप आणि पिंक शायनिंग लिपस्टिक अशापद्धतीने अभिनेत्रीने लूक पूर्ण केला.
अभिनेत्रीने काही गोल्डन ज्वेलरी तर काही डायमंड ज्वेलरी कॅरी करत कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले.
खूशी कपूरने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे.