Published August 07, 2024
By Shilpa Apte
भोपळ्याचा फेस पॅक वापरून त्वचेची काळजी घ्या
अँटिऑक्सिडंटसमृद्ध भोपळा चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यात मदत करतो
.
भोपळ्याचा तुकडा, 1 चमचा मध, 2 चिमूटभर दालचिनी पावडर
भोपळा बारीक चिरा, त्यात मध आणि दालचिनी मिक्स करा, क्रिमी टेक्श्चर येईपर्यंत
चेहऱ्यापासून मानेपर्यंत फेस मास्क लावा, वाळल्यावर चेहरा स्वच्छ धुवा
भोपळा आणि दह्याचाही फेस मास्क तुम्ही करू शकता
त्वचा तेलकट असेल तर त्यात अॅप्पल साइडर व्हिनेगर, साखर मिक्स करून लावा
हा फेस पॅक काचेच्या बरणीत भरून 5 दिवस फ्रीजमध्ये स्टोअ करा
यामुळे कोलेजन वाढते, चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होते