Published Nov 21, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
एआर रहमान या १० गाण्यांनी केले चाहत्यांच्या मनावर राज्य!
स्लमडॉग मलेरिया चित्रपटामधील 'जय हो' गाण्यासाठी एआर रहमानला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
शाहरुख खानच्या चित्रपटलमधील एआर रहमानचे 'सन सनन सना' हे गाणं खूप लोकप्रिय झाले होते.
एआर रहमान रांझना चित्रपटाच्या गाण्यासाठी खूप प्रसिद्ध झाला आणि चाहत्यांच्या मनात त्याने घर केले.
.
एआर रहमानच रॉकस्टार चित्रपटामधील कुन फया कुन खूप लोकप्रिय झाले आणि चाहत्यांनी या गाण्याला डोक्यावर घेतले.
.
चित्रपट 'गुरु' मधील एआर रहमानच्या 'बरसो रे' या गाण्याने आणि ऐश्वर्या रायच्या नृत्याने चाहत्यांना वेडे केले.
प्रसिद्ध चित्रपट रोजा यामधील 'रोजा' गाण्याला देखील एआर रहमानचा आवाज लाभला आहे. तसेच हे गाणं देखील चाहत्यांना खूप आवडले.
एआर रहमानच्या रंग दे बसंती या चित्रपटामधील 'लुका छुपी' गाण्याने चाहत्यांना भावुक केले.
देशभक्ती गीत 'वंदे मातरम' या गाण्याला एआर रहमानने खूप सुंदर सादर केले आहे. हे चाहत्यांच्या हृदयात घर करून आहे.
चित्रपट 'दिल्ली ६' मधील सुप्रसिद्ध गाणं 'मास्कली' एआर रहमान कंपोज केले आहे.
जोधा अकबर या चित्रपटामधील एआर रहमानचे जश्न-ए-बहारा या गाण्याने चाहत्यांचे मन जिंकले.