मलाई लिफ्टची चविष्ट रेसिपी!

Life style

30 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

पनीर, बटाटा, मीठ आणि कॉर्नफ्लोअर एकत्र करून गोळा मळा. त्यात ड्रायफ्रूट्स भरून छोटे कोफ्ते तयार करा.

गोळा मळा

Picture Credit: Pinterest

तेल गरम करून कोफ्ते मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. नंतर काढून ठेवा.

कोफ्ते तळा

Picture Credit: Pinterest

काजू गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा, मग मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करा.

पेस्ट करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून कांदा परतवा, मग आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून शिजवा आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटा.

मिक्सरमध्ये वाटा

Picture Credit: Pinterest

हे वाटलेले मिश्रण पुन्हा कढईत घालून त्यात हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, कसुरी मेथी घालून परतवा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

काजू पेस्ट आणि थोडं पाणी घालून ग्रेव्ही शिजवा. शेवटी मलाई / क्रीम घालून ढवळा.

मलाई क्रीम

Picture Credit: Pinterest

गरम ग्रेव्हीत कोफ्ते घालून सर्व्ह करा. वरून थोडं क्रीम आणि कोथिंबीर घालून सजवा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest