भिजवलेली मूग डाळ, हिरव्या मिरच्या आणि आले मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
हे पीठ एका बाऊलमध्ये काढून चांगलं 4-5 मिनिटं फेटा, जेणेकरून ते फुलकं आणि सौम्य होईल.
Picture Credit: Pinterest
या पिठात कांदा, टोमॅटो, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
शेवटी इनो (किंवा बेकिंग सोडा) घालून लगेच एकदा हलकेच फेटा.
Picture Credit: Pinterest
नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर थोडं तेल टाका.
Picture Credit: Pinterest
पिठाचं एक जाडसर थर तव्यावर ओता आणि झाकण ठेवून मध्यम दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम मूंगलट हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दहीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest