क्रिस्पी चिकनची एक सोपी आणि कुरकुरीत डिश

Life style

22 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

एका बाऊलमध्ये चिकन, दही, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, लिंबू रस आणि मीठ घालून नीट मिक्स करा.

चिकन मॅरिनेट करा

Picture Credit: Pinterest

हे मिश्रण कमीत कमी २ तास फ्रीजमध्ये ठेवा. एका बाऊलमधे अंडी आणि दूध फेटून ठेवा.

मॅरीनेट करा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, गरम मसाला, तिखट, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा.

कोटिंगसाठी साहित्य

Picture Credit: Pinterest

मॅरिनेट केलेले चिकन आधी मैद्याच्या मिश्रणात घोळवा. प्रत्येक तुकड्यावर कोटिंग व्यवस्थित लागले पाहिजे.

 पहिला कोटिंग

Picture Credit: Pinterest

मैद्याने कोट केलेले चिकन अंडी-दूधात बुडवा. यामुळे चिकन अधिक क्रिस्पी होईल.

दुसऱ्या मिश्रणात बुडवा

Picture Credit: Pinterest

दूधातून काढून पुन्हा एकदा मैद्याच्या कोटिंगमध्ये घोळवा. हाताने थोडं दाबा, म्हणजे कुरकुरीत टेक्सचर तयार होईल.

दुसऱ्यांदा घोळवा

Picture Credit: Pinterest

तेल चांगले गरम करून चिकन तुकडे मध्यम आचेवर डीप फ्राय करा. रंग हलका गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळा.

डीप फ्राय करा

Picture Credit: Pinterest