Published August 16, 2024
By Harshada patole
Pic Credit - social media
वाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅलिफोर्नियामध्ये नापा व्हॅली वाईन ट्रेनच्या राइडचा आनंद घेता येतो
आणखी एक मजेदार अनुभव म्हणजे हेलिकॉप्टरमधून ग्रँड कॅनियन पाहणे
.
हिवाळ्यात नॉर्दर्न लाइट्सचे विलोभनीय दृश्य पाहता येते
नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी ऑक्टोबरमध्ये केले जाते
नैसर्गिक दृष्ये आणि विविध प्रकारचे वन्यजीव पाहण्याची संधी
हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे
हे गरम पाण्याचे झरे आणि इतर भू-औष्णिक वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते
हे कॅसिनो, हॉटेल्स आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे
वैविध्यपूर्ण संस्कृती आणि नयनरम्य परिसरांसाठी ओळखले जाते