Published August 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
भाज्यांमध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स अशी भरपूर पोषक तत्त्व आहेत
रोज पुरेशा प्रमाणात भाज्या खाल्ल्याने आजार टाळण्यास मदत होते.
.
जगातील कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक भाज्या खाल्ल्या जातात माहितेय?
भाज्या खाण्यामध्ये चीन नंबर 1 वर आहे, इथली लोकं भरपूर भाज्या खातात
या लिस्टमध्ये क्रोएशिया दुसऱ्या नंबरवर आहे, इथेही भरपूर भाज्या खातात
भाज्या खाण्यामध्ये अल्बानिया तिसऱ्या नंबरवर आहे
दक्षिण अमेरिकेतील गुयाना हा देश भाज्या खाण्यामध्ये नंबर 4 वर आहे
साउथ ईस्ट युरोपमीधल नॉर्थ मेसेडोनिया हा छोटासा देश लिस्टमध्ये पाचव्या नंबरवर