Published Dec 13, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social media
'Nowhere' हा 2023 मध्ये प्रदर्शित झालेला स्पॅनिश थ्रिलर चित्रपट आहे. दडपशाही सरकार आणि जीवनासाठी संघर्ष या गंभीर विषयांवर आधारित आहे.
चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. चित्रपट स्पॅनिश भाषेत आहे. तसेच नेटफ्लिक्सवर ते हिंदी भाषेत आहे.
.
मिया आणि निको आपल्या देशातील दडपशाही सरकारमुळे आयर्लंडमध्ये पलायन करण्याचा निर्णय घेतात. पण, नकोश्या परिस्थितीमुळे ते वेगळे होतात.
दडपशाही सरकारमुळे पलायन करून गर्भवती मिया कंटेनरमध्ये अडकते. समुद्रात तरंगत असताना जीवनासाठी संघर्ष करते.
चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. चित्रपटाला IMDb वर 6.1/10 रेटिंग मिळाली आहे.
चित्रपटाला Rotten Tomatoes वर 80% रेटिंग मिळाली आहे. चित्रपटाला जेव्हा एखादी गर्भवती स्त्री सागरच्या मध्यभागी अडकते.
अन्ना कॅस्टिलो आणि तामार नोवास यांच्या अभिनयामुळे चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.