साध्या दुधामध्ये A1 आणि A2 beta-casein protein दोन्ही असते
Picture Credit: Pinterest
A2 दुधात फक्त beta-casein protein असते
A1 दुधामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, A2 दूध पचनासाठी जास्त फायदेशीर
मात्र, लॅक्टोजची एलर्जी असल्यास A1, A2 दोन्ही टाळावं. लॅक्टोज फ्री दूध प्यावे
A2 दूध जास्त फायदेशीर आहे A1 पेक्षा असं वैज्ञानिकरित्या आढळलेलं आहे
पचनाच्या समस्या असल्यास A2 दूध जास्त फायदेशीर ठरते, A1 मध्येही न्यूट्रिएंट्स असतात