झोपण्याआधी पायांना लावा या 6 गोष्टी

Life style

29 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

झोपण्याआधी पायांना मोहरीचं तेल लावावे, संसर्ग होत नाही, बल्ड फ्लो सुधारतो

मोहरीचं तेल

Picture Credit: Pinterest

पायांना तूप लावून मसाज करणं फायदेशीर ठरते, स्किन सॉफ्ट होते

तूप

मसल्सना आराम देण्यासाठी पायांना तीळाचं तेल लावून मसाज करावा

तीळाचं तेल

मध लावल्याने स्किनवरची एलर्जी कमी होते, बॅक्टेरिया नष्ट होतात

मध

पायाच्या तळव्यांची जळजळ कमी करण्यासाठी पेपरमिंट ऑइलचा वापर करा

पेपरमिंट ऑइल

पायांना मसाज करून झोपल्याने ब्लड फ्लो सुधारतो, आरोग्याला फायदा होतो

मसाज