www.navarashtra.com

Published Jan 15,  2025

By  Shilpa Apte

दिल्ली निवडणूक प्रचारात आप-भाजपमध्ये रंगलय पोस्टर वॉर

Pic Credit -  X

दोन्ही पक्ष सिनेमांच्या पोस्टरच्या माध्यमातून, मीम्सद्वारे एकमेकांवर टीका करताना दिसत आहे

वार-पलटवार

या पोस्टरमध्ये भाजपने केजरीवाल यांचा उल्लेख 'मोगॅम्बो' असा केलाय, पूर्वाचलवासियांचा द्वेषीही म्हटले आहे

मोगॅम्बो

दिल्लीतील दारू घोटाळ्याचा मुद्दा बनवत भाजपने आपवर हल्लाबोल केल्याचं या पोस्टरमध्ये दिसतंय

दारू घोटाळा

यापूर्वी भाजपने अरविंद केजरीवाल यांना 'आपदा-ए-आझम' म्हणत पोस्टर जारी केले होते

आपदा-ए-आजम

आम आदमी पार्टीनेही मग पोस्टरच्या माध्यमातूनच त्यांना प्रत्त्युतर दिलं

प्रत्युत्तर

गालीबाज अर्थातच शिवीगाळ करणारा नेता असा रमेश बिधुडी यांचा उल्लेख करत भाजपवर हल्लाबोल केला

रमेश बिधुडी

रमेश बिधुडी दिल्लीतील भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचं आप म्हणत आहे

सीएमपदाचा चेहरा

1952 पासून या नेत्यांनी गाजवलं दिल्लीचं मुख्यमंत्रीपद, ही पाहा लिस्ट