www.navarashtra.com

Published Jan 15,  2025

By  Shilpa Apte

या नेत्यांनी गाजवलं होतं दिल्लीचं मुख्यमंत्रीपद

Pic Credit -  X

दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री होते ब्रह्म प्रकाश, 2 वर्ष 332 दिवस त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं

ब्रह्म प्रकाश

ब्रह्म प्रकाश यांच्यानंतर गुरुमुख निहाल सिंग दिल्लीचे मुख्यमंत्री होते, कार्यकाळ होता 1 वर्ष 263 दिवस

गुरमुख निहाल सिंह

मदनलाल खुराना 2 वर्ष 86 दिवस दिल्लीचे मुख्यमंत्री होते

मदनलाल खुराना

मदन लाल खुराना यांच्यानंतर साहिब सिंह वर्मा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री भूषवले होते

साहिब सिंह वर्मा

भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनीही 52 दिवसांसाठी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं

सुषमा स्वराज

15 वर्ष 25 दिवस दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले शीला दीक्षित यांनी

शीला दीक्षित

त्यानंतर अरविंद केजरीवाल यांची एंट्री झाली, 9 वर्ष 267 दिवस मुख्यमंत्री होते

अरविंद केजरीवाल

सध्याच्या घडीला आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत

आतिशी

सफरचंद खाल्ल्याने खरंच एसिडीटी होते का?