पूजा विधी आणि स्नान-दानाचा मुहूर्त

Lifestyle

09 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

हिंदू पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा 10 जुलैला आहे. 

आषाढ पौर्णिमा

Picture Credit: Pinterest

ही पौर्णिमा गुरूपौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते

गुरूपौर्णिमा

या पौर्णिमेला स्नान-दानाचं विशेष महत्त्व आहे, महादेवाचा आशीर्वाद मिळतो

स्नान-दान

9 जुलैला मध्यरात्री 1.36 मिनिटांपासून सुरू होणार, 10 जुलैला मध्यरात्री 2.06 वाजेपर्यंत

मुहूर्त

स्नान आणि दान ब्रह्म मुहूर्तावर करा, सकाळी 4.10 ते 4.50 पर्यंत ब्रह्म मुहूर्त आहे

ब्रह्म मुहूर्त

पांढरे वस्त्र नेसवे, जप करावा आणि मग पांढऱ्या वस्तूंचे दान करावे

वस्त्र

या दिवशी शंकराची उपासना केल्यास आरोग्य आणि मनाच्या समस्या दूर होतात

शंकराची उपासना