Published March 16, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हळद दम्यावर अत्यंत फायदेशीर ठरते, करक्यूमिन गळ्याची सूज कमी करण्यासाठी फायदेशीर
मध आणि कांद्याच्या मिश्रणामुळे कफ कमी होतो, त्यामुळे श्वासाची समस्या निर्माण होते
मोहरीच्या तेलाने मालिश करावे, त्यामुळे कफ बाहेर पडायला मदत होते
रात्री झोपण्यापूर्वी छातीला मालिश केल्यास ब्लड सर्कुलेशन चांगले होते
आलं आणि लसणातील अँटी-बॅक्टेरियल गुण दम्यापासून आराम मिळण्यास मदत
आलं, लसणामुळे सूज कमी होते, त्यामुळे दम्याचा त्रासही कमी होतो
ओवा, तुळस, मिरी, आलं यांचं कॉम्बिनेशन असलेला हर्बल चहा प्यावा, दमा कमी होतो